OnePlus 12 (best camera quality स्मार्टफोन)
OnePlus 12 मित्रानो, आज आपण या ब्लॉग मध्ये सविस्तर रित्या पाहणार आहोत की OnePlus या smartphone company नी ने नुकतेच लांच केले आहे (OnePlus 12) या स्मार्टफोन ला.
OnePlus 12 ची price ही 64,999 इतकी आहे.
तर ह्या स्मार्टफोन ची कॅमेरा quality ही तर जबरदस्त आहेच परंतु त्याच बरोबीने बाकी सर्व features ही मस्त आहेत.
OnePlus 12 fetures :-
1. High quality display:- तर या स्मार्टफोन मध्ये 8.82 inch 2k OLED display आहे.
2. कॅमेरा quality:- 50mp+48mp+64mp rearcameras आहेत म्हणजे picture खूप छान येणार आहेत.
3.storage and accessibility:- 12 gb ram आणि 128gb rom available आहे.आणि expandable storage उपलब्ध आहे. 24GB+1TB
4. बॅटरी लाईफ:- ह्या phone मध्ये 5400mAh battery life आहे.100w wired charging आणि 50w wireless charging.
OnePlus म्हणजे “all you need to “ package आहे.
अतिशय stylish अशी desired body तसेच त्याचा attractive असा लूक म्हणूनच त्याला खूप मागणी आहे . आणि सर्वांची पसंद म्हणून ओळखला जातो .